Great taste. Good and hygenic place. Loved the missal. Would recommend everyone to visit this place.
भाडाईत मिसळ - बेस्ट मिसळ in पुणे without shadow of a doubt.
दोन वर्षांपूर्वी पुण्यात मिसळ महोत्सव झाला होता... पुणे, नाशिक , कोल्हापूर या शहरांतील प्रसिध्द मिसळ एकाच ठिकाणी. बेडेकर, सर, निखारा , चुलीवरची मिसळ .... सगळे स्टॉल्स सोडून मी भाडाईत मिसळ स्टॉल समोर जाऊन उभा राहिलो , मी एकटाच होतो स्टॉल वर... नावं कधीच ऐकलं नव्हतं ( आणि मजेदार पण होत ... भाडाईत मिसळ ).
स्टॉल वर उभा असलेला मुलगा हसला ... सर मिसळ try करणार का ?
कुठे आहे हे हॉटेल तुमचा ?
सर हॉटेल नाही , गाडी लावतो आम्ही इनकम टॅक्स रोड ला , ते seed infotech चा ऑफिस आहे ना तिथे.
ओके , चल दे एक ( बेडेकर मिसळ ला दगा... पुणेरी जीभ काही मानायला तयार होईना )
पहिला घास घेतला ... I quickly understood what was missing from so called पुणेरी मिसळ and कोल्हापूरी मिसळ.
थोडेसे पोहे आणि फरसाण... भरपूर मटकीची उसळ(This is important) आणि तर्री... वर कांदा ... हि खरी मिसळ ... बाकी सब बकवास आहे.
अरे भाडाईत म्हणजे काय ?
सर आमचं आडनावं आहे . सर मिसळ आवडली का ? आम्ही फेसबुक वर पण आहोत , नक्की review टाका ... negative असेल तरी.
मिसळ आवडली ??? अजून एक दे पटकन...
महोत्सव मधून बाहेर आलो... जुने मित्रं भेटले . "अरे निषाद , किती मिसळ try केल्या ?"
मी स्वतःवर खूष होऊन म्हणालो "एकचं... भाडाईत मिसळ !!! बाकी सब बकवास आहे"
आता भाडाईत मिसळ नी नवीन जागा घेतली आहे... रस्ता तोच, रस्साही तोच आणि तीच चवदार मिसळ.
माझा भाडाईत मिसळ खाण्याचा अनुभव खुप जुना आहे.आता मी भंडारकर रोड ला जॉबला आहे तरी मी आठवडयात एकदा तरी भडाईत मिसळ खायला जात असतो..उद्या पण मी 9:00 वाजता मिसळ खायला जाणार आहे..धन्यवाद...
An error has occurred! Please try again in a few minutes