One of the best Mastani I have ever had in Pune. If you are foody who love to eat sweet then you must try it once..........................
#Tastystories
काल कोथरूड च्या टायटन शोरूम ला काही कामा मुळे जाण झाले, अर्धा तास भर टाइमपास करायच होता, तिथेच जरा बसावं म्हंटल तर माझा काउंटर वर बोलण होईस्तोवर लेकीने 5.. 6 Wristwatches पसंत करून ठेवली😬🙄🤔🤭
म्हंटल तिला त्या घड्याळां च्या मोहातून बाहेर काढायला थोड खाण्यात गुंतवाव...आणि भूक काय आपोआप जागी होतेच 😄😄
शेजारची बिल्डिंग मध्येच आपल जुन कस्तूरी मस्तानी हाउस आहे तिथेच बसायचा ठरवल मग...
तसा हा कोथरूड मधील खुप जुना फेमस स्पॉट आहे पण मी Hardly 2..3 वेळा गेली आहे.... पण ईथला मसाला पाव खरच भारी असतो...
तर थोड़ी फार गर्दी होती पण पटकन चांगली जागा मिळाली मेनू कार्ड न बघताच ऑर्डर दिली...
मसाला पाव 😍.. एकदम चमचमीत... 4 घासात अर्ध्या मिनटात ख़तम.... Butter मध्ये भाजलेल्या लुसलुशीत पावा वर कांदा टोमॅटो लसुण चटणी चा मस्त चोपडलेला मसाला... निव्वळ कमाल ❤️ ... कधी गेलात तर आवर्जुन खावून पहा 👍 👌
साधा डोसा चांगला कुरकुरीत होता... सांबार आणि चटणी अपेक्षे पेक्षा चांगली होती... मला तिखट सांबार आवडत हे पण तसाच होत 😋😍
Fresh Strawberry Milk Shake ठीक ठाक होता मला जरा आंबट लागला पण लेकीने संपवला👍
थोडक्यात रस्त्याकडे बघत हळु हळू खात तासभर आमचा मस्त timepass झाला..
सर्व्हिस फास्ट .. स्वच्छता पण चांगली आहे.
Location :Kasturi Mastani House, Opposite Kothrud Bus Stand, Lunawat Complex, kothrud.
Nice place
Hygienic restaurant
Good food to pamper your tastebuds
Staff is really polite and kind
Thanks to the owner for such a wonderful hospitality 😍
An error has occurred! Please try again in a few minutes