We had ordered Bharli Vangi and Patwadi Rassa which are 2 typical Maharashtrian dishes and require real skills to make them taste the same way. To my surprise both were the best versions I have tasted so far. They were well balanced tasty and fresh. 10/10 to the restaurant with a big thank you for the lovely meal!
Viman nagar has several options for foodies of all budgets. Since we were craving for something local and wanted a pocket friendly meal we decided to visit here. It was good taste and good food overall.
मिसळ आणि बरच काही....
नावाप्रमाणेच इथे बरेच काही मिळते..
इकडे मिसळ चे ३प्रकार - काळी मिसळ,हिरवी मूग मिसळ आणि वडा मिसळ भेटते शिवाय इतरही मराठमोळी पदार्थ मिळतात.
मी नाशिकची काळी मिसळ थाळी मागवली,त्यात मस्त झणझणीत खान्देशी काळा मसाला वापरून केलेली मिसळ,दही -कांदा वाटी आणि सोबतीला पापड,आता नाशिक मिसळ खातोय म्हटल्यावर पापड तर आलाच. एकंदरीत सगळी चव छान आहे तुम्हाला नाशिकची आठवण नक्कीच येईल.
फक्त पाव थोडे कडक वाटले,फ्रेश पाहिजे होते.
जागा वाढण्याची खूप गरज आहे.
बाकीचा मेनू पुढच्या वेळेस नक्की ट्राय करणार.
Overall Experience 👍👍👍👍
Taste ⭐⭐⭐⭐
Quality ⭐⭐⭐⭐⭐
Quantity ⭐⭐⭐⭐⭐
Ambiance ⭐⭐⭐
An error has occurred! Please try again in a few minutes