HR.Janaki FOOD CRITICS
+4
Nice place. Asaal Puneri Thali. Unlimited Dahivada. Food quality is mind blowing. Not too big Thali but healthy and perfect one. Totally family place, also you can go with friends. Pocket friendly.
आई बाबा असती घरा तोचि व्हेज खाण्याचा वार.. आज संपूर्ण फॅमिली ला पार्टी साठी आमंत्रण होते आणि ते म्हणजे सुरस प्रसिद्ध dining हॉल ला आम्ही 15 जण होतो त्यामुळे जागा आधीच बुक केली भूक लागली होती प्रचंड म्हणून कधी एकदा ताट वाढलं जातंय आणि कधी आम्ही जेवायला बसतो अस झालं. मेनू वाचला वांग्याची भाजी, अळूच फदफ द,पनीर आलू मटार,मसालेभात, पापड गरमागरम भाजी दहिवडा
सगळ्यात पाहिले मला आवडणारी वांग्याची भाजी फास्ट केली मस्त शिजलेले वांग मुबलक प्रमाणात कूट,अळूची भाजी पण खूप मस्त जेवणात लज्जत येते ती यानेच. पापड छान, गरमागरम भजी जेव्हा आली तेव्हा 2,3,नव्हे चांगली 7,8 भजी कशी गट्टम होतात हे कळत देखील नाही. नंतर थंडगार दहिवडा वर आडवा हात मारायचा . एकंदर अनुभव खूप छान. 150 rs मध्ये एवढं मिळालं म्हणून खिसा ही आनंदी झाला
फोटो घ्यायचं नंतर लक्षात आलं म्हणून खूप थोडे photos आहेत.
One of the awesome thali in Pune. Unlimited. Short but sweet combination of foods. You can go there with friends, family, etc. Dahivada is fix sweet. If you want you can purchase another sweet.
An error has occurred! Please try again in a few minutes